फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल)

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मधील ई-व्हेईकल करिता अर्ज सादर करण्यासाठी दि.०८.०१.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजे पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आली आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ई-व्हेईकल करिता नव्याने अर्जदार नाव नोंदणी/ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि.०१.०४.२०२४ पासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल/लिंक सकाळी ११.०० पासून उपलब्ध करून देण्यात येईल.

डाऊनलोडस्

टीप: दिव्यांग अर्जदारांनी उपरोक्त कर्ज अर्ज डाऊनलोड करून आवश्यक त्या कागद पत्रासह या महामंडळाच्या संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करण्यात यावे.

अर्जाचे नमुने /शासन निर्णय

शासन निर्णय / परिपत्रक