प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज

मला दिव्यांग उद्योग समूह,महाराष्ट्र या संघटनेचे प्राथमिक सदस्यत्व घेण्याची इच्छा आहे. नियम, ध्येय धोरणे व शिस्त यांचे पालन करून संघटने मध्ये प्रामाणिक राहण्याचे वचन देत आहे. सन २०२4-२०२६ या दोन वर्षांकरिता मला दिव्यांग उद्योग समूह या संघटनेचे प्राथमिक सदस्यत्व मिळावे ही विनंती करीत आहे.

  • सर्व दिव्यांग बांधवाना कळविण्यात येते कि आपण संघटना ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या स्व"इच्छा नुसार नोदणी शुल्क भरावे .

  • नोदणी शुल्क : २००/- रु ते १०००/- पर्यंत राहील.

  • शुल्क भरण्यासाठी समोरील QR कोड चा वापर करावा.

  • शुल्क भरल्याशिवाय संघटना आपणास सहकार्य करणार नाही.नियम व अटी लागू राहतील.

  • शुल्क भरल्यास पावती ९७६६६२८७०६ या नंबर वर पाठवावे.

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा /तालुका निहाय पदाधिकारी नियुक्त करणे आहेत , दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना माहिती देणे व लाभ मिळून देणे यासाठी काम करावे लागेल .संघटना नियम व अटी लागू राहतील.

सदस्य नोंदणी शुल्क भरा.