दिव्यांग व्यक्तियों के लिए सामाजिक कार्य और समर्पण।
आम्ही दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक सहभागासाठी व पुनर्वसना साठी कार्यरत आहोत

दिव्यांगाचा उद्धार हाच,दिव्यांग उद्योग समूहाचा आधार " दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा"

★★★★★

संस्थापक तथा राज्याध्यक्ष
मा.श्री.तानाजी दत्तात्रय घोडके
बि.ए.डी.टी.एड ( एल.एल.बी.)

दिव्यांग नागरिकाच्या पगार वाढी संदर्भात परंडा येथे रस्ता रोको करून निवेदन देताना दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके व दिव्यांग पदाधिकारी परंडा शहर व तालुका

  • हम दिव्यांग उद्योग समूह हैं, जो दिव्यांग व्यक्तियों के उत्थान और सामाजिक कार्य में समर्पित हैं। हम समाज में सकारात्मक बदलाव लाने का प्रयास करते हैं।

  • दिव्यांग बांधवाच्या ६०००/- मागणीसाठी तहसीलदार मार्फत निवेदन देताना अध्यक्ष व दिव्यांग बांधव.

१२०५+

५०५

सामाजिक कार्य

दिव्यांग समर्थन

दिव्यांग नागरिकांच्या हक्काच्या मागण्यासाठी रस्ता रोको व निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार सौ.पुजा गोरे समवेत दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके व दिव्यांग बांधव @परंडा

हम दिव्यांग व्यक्तियों और सामाजिक कार्यों के लिए सेवाएँ प्रदान करते हैं।

स्वयं सहायता समूह
  • दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून दिव्यांगाना समाजकल्याण विभाग , दिव्यांग महामंडळ याच्यामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले व दिव्यांगाना किराणा दुकान, पानटपरी, चप्पल दुकान , कापड दुकान अश्या छोट्या व्यवसाय करण्यास दिव्यांगाना सहकार्य दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून केले.

सामाजिक जागरूकता
  • कोरोना काळामध्ये दिव्यांग बांधवाना शिवश्री रामभाऊ पवार यांच्या मदतीमधून दिव्यांग कुटुंबाना अन्नधान्य कीट वितरीत करण्यात आले . यावेळी परंडा तालुक्यातील ५००+दिव्यांग कुटुंबाला अन्नधान्य कीट वितरीत करताना दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके.

प्रशिक्षण कार्यक्रम
  • दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मोबाईल, शिलाई मशीन , संगणक इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आली आहेत व पुढे देखील अविरत कार्य चालू आहे.

कोरोना महामारी काळात आपला दिव्यांग सेवक तानाजी घोडके व तालुका भूमिपुत्र रामभाऊ पवार याच्यातर्फे दिव्यांग व्यक्तींना अन्न धान्य कीट गावोगावी जाऊन वाटप करताना .

हम दिव्यांग लोगों के लिए सामाजिक कार्य करते हैं।

A group of people wearing black graduation caps and gowns sit outdoors, attending a graduation ceremony. The focus is on a cap with the phrase 'I'm a Social Worker! What's your superpower?' written on it. Sunlight casts a warm glow over the scene, highlighting the joyous atmosphere.
A group of people wearing black graduation caps and gowns sit outdoors, attending a graduation ceremony. The focus is on a cap with the phrase 'I'm a Social Worker! What's your superpower?' written on it. Sunlight casts a warm glow over the scene, highlighting the joyous atmosphere.

दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग व्यक्तीसाठी शेळी पालन प्रशिक्षण परंडा येथे राबविण्यात आले होते

दिव्यांग नागरिकाच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी , आरोग्यमंत्री , तहसीलदार यांना निवेदन देताना दिव्यांग सेवक तानाजी घोडके

दिव्यांग नागरिकांची दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिरे धाराशिव जिल्हा प्रत्येक तालुक्यात आयोजन करण्यात संघटनेचे मोलाचे कार्य.

दिव्यांग नागरिकांचीअल्मिको संस्थेमार्फत मोफत सायकल , कुबड्या , व्हील चेअर , मोटारसायकल वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष तानाजी घोडके यांचे मोलाचे योगदान.