दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र
दिव्यांग व्यक्तियों के लिए सामाजिक कार्य और समर्पण।
आम्ही दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक सहभागासाठी व पुनर्वसना साठी कार्यरत आहोत
हमारी सेवाओं पर भरोसा करें
★★★★★
आपल्याला धाराशिव जिल्हा दिव्यांग बांधवांसाठी मदत देण्यासाठी लिंक
दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी निवेदन
हम दिव्यांग उद्यम समूह हैं, जो दिव्यांग व्यक्तियों के उत्थान और सामाजिक कार्य में समर्पित हैं। हम समाज में सकारात्मक बदलाव लाने का प्रयास करते हैं।
दिव्यांग बांधवाच्या ६०००/- मागणीसाठी तहसीलदार मार्फत निवेदन देताना अध्यक्ष व दिव्यांग बांधव.


२०५+
१०५
सामाजिक कार्य
दिव्यांग समर्थन
हम दिव्यांग व्यक्तियों और सामाजिक कार्यों के लिए सेवाएँ प्रदान करते हैं।


स्वयं सहायता समूह
दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून दिव्यांगाना समाजकल्याण विभाग , दिव्यांग महामंडळ याच्यामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले व दिव्यांगाना किराणा दुकान, पानटपरी, चप्पल दुकान , कापड दुकान अश्या छोट्या व्यवसाय करण्यास दिव्यांगाना सहकार्य दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून केले.
सामाजिक जागरूकता
कोरोना काळामध्ये दिव्यांग बांधवाना शिवश्री रामभाऊ पवार यांच्या मदतीमधून दिव्यांग कुटुंबाना अन्नधान्य कीट वितरीत करण्यात आले . यावेळी परंडा तालुक्यातील ५००+दिव्यांग कुटुंबाला अन्नधान्य कीट वितरीत करताना दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके.
प्रशिक्षण कार्यक्रम
दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मोबाईल, शिलाई मशीन , संगणक इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आली आहेत व पुढे देखील अविरत कार्य चालू आहे.
हम दिव्यांग लोगों के लिए सामाजिक कार्य करते हैं।
सामाजिक कार्य
दिव्यांग लोगों के उत्थान के लिए परियोजनाएँ।
स्वावलंबन कार्यक्रम
दिव्यांग व्यक्तियों को कौशल विकास प्रदान करना।




शिक्षण योजना
दिव्यांग बच्चों के लिए विशेष शिक्षा कार्यक्रम।
आरोग्य सेवा..
दिव्यांग लोगों के लिए स्वास्थ्य जांच और उपचार।
→
→
→
→
अधिक माहिती
दिव्यांग उद्योग समुह, महाराष्ट्र राज्य
कार्यालय: पवार कॉम्प्लेक्स , करमाळा रोड
बावची चौक, परंडा जि. धाराशिव.
संपर्क
+91-9766628706 / 8308118788
दिव्यांग उद्योग समुह, महाराष्ट्र © 2025. All rights reserved.
